You are currently viewing ३ जुलै रोजी कुडाळ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा

३ जुलै रोजी कुडाळ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा

कुडाळ :

 

ज्ञानसेवा शिक्षण प्रसारक मंडळ (सिंधुदुर्ग) च्यावतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन ३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कुडाळ हायस्कूल येथे करण्यात आले आहे. ही परीक्षा मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यमासाठी आहे. १ जुलै पर्यंत नावनोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी अभय जाधव ९४२३१८३३०७ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + thirteen =