कै. भाईसाहेब सावंत
भावपूर्ण आदरांजली
तव स्मृतीचा अमोल ठेवा
उजळी नित्य प्रकाश नवा
आशीर्वादाचा हात आपुला
देईल शक्ती या जीवनात.
आपल्या पवित्र स्मृतीस
आमचे विनम्र अभिवादन
राणी जानकीसाहेब वैद्यकीय संस्था सावंतवाडी संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय (BAMS)
सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
अध्यक्ष – ॲड. दिलीप नार्वेकर
उपाध्यक्ष- श्री.विकास सावंत
विश्वस्त – डॉ . त्र्यंबक गणेश लेले
विश्वस्त- डॉ.मिलिंद खानोलकर
सह.सचिव- रमेश पई, चंद्रकांत नाईक
खजिनदार- नरेंद्र मसुरकर
संचालक मंडळ-▪️उमाकांत वारंग
▪️रमेश बोंद्रे,▪️ राजन आंगणे,▪️गुरुदास मठकर, ▪️सौ. स्नेहा वंजारी,▪️गीतेश पोकळे, ▪️अमोल सावंत.
प्राचार्य – बी . डी . पाटील
_सर्व संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग