सावंतवाडी
आंबोली घाटात भलेमोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली. प्रवासी, बांधकाम व वनविभाग कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहे.