You are currently viewing काँग्रेस नेते विकास सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

काँग्रेस नेते विकास सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सावंतवाडी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक विकास सावंत यांचा वाढदिवस आज या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या चाहत्यांसह सर्वपक्षियांनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील कोकण राष्ट्रवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा अर्चना घारे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, संदीप राणे,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,संतोष जोईल, दर्शना बाबर- देसाई,रवींद्र मडगावकर,रवींद्र म्हापसेकर,
बाळा धाऊसकर,विभावरी सुकी, संदीप सुकी, चंद्रकांत राणे, सुधीर मल्हार,तौकीर शेख, बाळा नमशी, कौस्तुभ पेडणेकर,जस्मिन लक्क्षमेश्वरी,माया चिटणीस,नुतन सावंत, केदार म्हसकर,शैलेश नाईक,प्रशालेचे प्राचार्य जगदीश धोंड,अभिजीत जाधव,संजीव मोहिते,मिलिंद कासार आदी उपस्थित होते

7

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + thirteen =