You are currently viewing परुळेतील अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर प्रशालेचा 10 वी चा निकाल 100%

परुळेतील अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर प्रशालेचा 10 वी चा निकाल 100%

परुळे :

 

वेंगुर्ल्यातील अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर, परुळे प्रशालेच्या एस.एस.सी.मार्च 2022 चा निकाल 100% लागला आहे.

परीक्षेत प्रथम क्रमांक कु.यशवंत सत्यवान सामंत 93.40%, द्वितीय क्रमांक कु.शंतनू रमेश जाधव 90.40%, तृतीय क्रमांक कु. श्रीराम राजेंद्रप्रसाद देसाई 90.20%, चौथा क्रमांक कु.सानिया विलास गावडे 89.20% तर पाचवा क्रमांक कु.सानिका मिलिंद सामंत व कु. तृप्ती संजय तोरसकर 89.00% गुण प्राप्त केले आहेत.

एकूण 42 विद्यार्थी बसलेपैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशलेचा निकाल 100% लागला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्र.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा