You are currently viewing जिल्ह्यात एकूण 3 हजार 237 जण कोरोना मुक्त….

जिल्ह्यात एकूण 3 हजार 237 जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या 881 –  जिल्हा शल्य चिकित्सक…

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 237 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 58 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 07/10/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 58
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 881
3 आज अखेर बरे झालेले रुग्ण 3237
4 आज अखेर मृत झालेले रुग्ण 104
5 आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 4,222
6 पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 8
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 276, 2
) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 182
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1444,
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 954
5) मालवण तालुक्यातील एकूण – 312,
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 531
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 136,
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 373
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13

तालुका निहाय पॉजिटीव्ह मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण – 6,
2)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 2
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 22,
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 18
5) मालवण तालुक्यातील एकूण – 11,
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 28
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 8,
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 8
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1

टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने 17,556
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,139
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने 11,179
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 1,180

आजचे पॉजिटीव्ह रुग्ण मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण – 0,
2)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 0 ,
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0
5) मालवण तालुक्यातील एकूण – 0,
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0,
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 8
ऑक्सिजनवर असणारे -3,
नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर असणारे – 5
हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर असणारे – 0 , इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर असणारे – 0
आजचे कोरोना मुक्त – 64
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील नवीन रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =