You are currently viewing NHM कर्मचारी कमी करण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी

NHM कर्मचारी कमी करण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत याचे लेखी निवेदन

 

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील NHM च्या कर्मचाऱ्यांना कमी केल्याबाबत रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत यांनी आज शुक्रवार दि. १७ जून २०२२ रोजी मा.श्री.रामास्वामी, आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदन दिले व वस्तुस्थती समजाऊन सांगितली. तसेच कर्मचारी कमी करण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 10 =