सावंतवाडी
कोकणातील मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता तसेच अभ्यासू वृत्ती दिसून येते. परंतु ती फक्त 12वी पर्यंतच!!! बारावीनंतर मात्र युवा वर्गाच्या अपुऱ्या मार्गदर्शना अभावी स्पर्धा परीक्षांमधील कल ढासळलेला दिसून येतो. यासाठीच महेंद्रा अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सावंतवाडी तर्फे मोफत भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन शिबिर रविवारी दि.19 जून सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत होणार आहे.
या शिबिरात राज्यसेवा,PSI/STI/ASO/CDPO/ बँकिंग /सरळ सेवा भरती परीक्षांबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन केले जाईल. मुख्य मार्गदर्शन अनुजा भास्कर
▪️तलाठी( प्रांत ऑफिस, सावंतवाडी )
▪️ST ( traffic inspector)
2015 ( तलाठी )
▪️2012 ( PSI mains )
▪️2013, 2014 ( राज्यसेवा mains + interview) करणार आहेत.
मोफत मार्गदर्शन शिबिरासाठी नाव नोंदणी करणे अत्यावश्यक राहील. नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन महेंद्र अकॅडमीचे महेंद्र पेडणेकर सावंतवाडी यांनी केले आहे.
7350219093
9022686944