सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी प्रथम वर्ष कला वाणिज्य व विज्ञान यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .
प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान या विषयांबरोबरच बीएससी आयटी ,बीएससी कम्प्युटर सायन्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स या विषयांचीही प्रवेशप्रक्रिया महाविद्यालयात सुरू झालेली आहे . पदवी प्रवेश प्रक्रियेबरोबरच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एम ए हिंदी , एम ए इंग्लिश ,एम ए अर्थशास्त्र ,
एम एस्सी रसायनशास्त्र, एमएस्सी प्राणीशास्त्र ,
एम एस्सी वनस्पतीशास्त्र , एमकॉम या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे . वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी
कला शाखा
डॉ सौ पी जी नाईक 9422374329
डॉ एस एम बुवा 9422810226
विज्ञान विभाग
डॉ जी एस मर्गज 9420209013
डॉ डी बी शिंदे 7066175697
वाणिज्य विभाग
प्रा.एस. ए. देशमुख 7875582850
पदव्युत्तर अभ्यासक्रम
व अनएडेड कोर्सेस साठी श्री रामचंद्र परब 9423588202
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले आहे .