You are currently viewing सदगुरु मियांसाब यांचा २४ जूनला ७७ वा पुण्यतिथी सोहळा…

सदगुरु मियांसाब यांचा २४ जूनला ७७ वा पुण्यतिथी सोहळा…

सावंतवाडी

प. पू. श्री. सदगुरु मियांसाब यांचा ७७ वा पुण्यतिथी सोहळा २४ जूनला साजरा होणार आहे. यावेळी त्यांच्या कोलगाव येथील समाधीस्थळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सदगुरु मियासाब यांची पुण्यतिथी दरवर्षी भक्त सेवा मंडळाच्या वतीने साजरी केली जाते. दरम्यान यावर्षी सुद्धा हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जाणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त सेवा मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा