काळोखात घरातसून
भायर पडाचा असा
तुझ्या डोळ्यातल्या प्रकाशान
ह्या जग बघुचा असा!
या कडाक्याच्या थंडीत
ऊबेची गरज अ सा
तुझ्या प्रेमाच्या शालीत
लपेटून घेऊचा असा!
अमवाशेच्या राती तुझ्या चेहर्यात
पुनवेचो चंद्र बघुचो असा
त्याच्या शितल चांदण्यात
माका मनसोक्त न्हाऊचा असा!
इर्शाद शेख
9404598091