You are currently viewing आरवली ग्रामसेवक विनय धाकोरकर यांचा सत्कार

आरवली ग्रामसेवक विनय धाकोरकर यांचा सत्कार

वेंगुर्ला :

आरवली ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक विनय धाकोरकर यांची बदली झाल्याने ग्रामपंचायत व ग्रामसंस्थांतर्फे त्यांचा सरपंच तातोब कुडव व तंटामुक्त समिती अध्यक्ष मयुर आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. उपसरपंच रिमा मेस्त्री, किरण पालयेकर, वैशाली रेडकर, विलास चिपकर, सायली आरोलकर, ज्योत्स्ना राणे, शितल मैस्त्री, आरोग्य सेविका सुष्मिता साळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा