You are currently viewing मनसेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक विजय यादव यांचे स्वागत…

मनसेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक विजय यादव यांचे स्वागत…

मालवण

मनसेच्या वतीने येथील पोलीस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक विजय यादव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहराध्यक्षा भारती वाघ, विजय पेडणेकर, सचिन गावडे, राजू साटम, नागेश गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा