You are currently viewing भोगवे येथील सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

भोगवे येथील सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

चेअरमन पदी चेतन सामंत तसेच व्हाइस चेअरमन् पदी विजय पाटकर यांची निवड

 

वेंगुर्ला :

 

परुले विविध विकास सहकारी सोसायटी भोगवेच्या चेअरमन पदी चेतन सामंत तसेच व्हाइस चेअरमन् पदी विजय पाटकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भोगवे येथील सहकारी  सोसायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी हि निवड जाहिर करण्यात आली. उर्वरित सदस्य याप्रमाने मधुसूदन गवानकर, रविन्द्र कासवकर, श्रीकांत मुंडये, दिगंबर केसरकर, रमेश गावड़े, प्रमोद मांजरेकर असे आहेत. नवनिर्वाचित संचालाकांचे भोगवे सरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच महेश सामंत, संजय सामंत, तसेच मिलिंद सामंत, ओंकार सामंत, बाळू कोळंबकर निवडणूक निर्णय अधिकारी श्री कावले यानी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा