You are currently viewing सावंतवाडी-चितारआळी येथील गोदामाला आग…

सावंतवाडी-चितारआळी येथील गोदामाला आग…

विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू; घटनास्थळी नागरीकांची गर्दी…

सावंतवाडी

येथील चितारआळी परिसरात असलेल्या एका गोदामाला भली मोठी आग लागली आहे. ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित गोडावून हे मुन्ना मुद्राळे यांचे आहे. त्यात जुन्या टिव्ही ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी दिली. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा