(अधिकारी तसेच वक्त्यांमार्फत एकाच व्यासपीठावर UPSC, SSC, MPSC, BANKING क्षेत्रातील मार्गदर्शन प्राप्त करण्याची सुवर्णसंधी)
रविवार, दिनांक १२ जून २०२२
सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००
स्थळ:
एल.एम.पटेल सभागृह, उचाट, तालुका वाडा, जिल्हा पालघर
विद्यार्थी नोंदणी लिंक
https://docs.google.com/forms/d/1vJbY9tGAvJopQFZRbXlXdOF_Ys4E9163K4z21cSkHl4/edit
(व्याख्यान संपूर्णत: निशुल्क आहे याची विशेष नोंद घ्यावी. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा ची व्यवस्था आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच पालक वर्गाने जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे)