You are currently viewing महिला आयोग सदस्या सुप्रदा प्रकाश फातर्पेकर याचा सिंधुदुर्ग दौरा    

महिला आयोग सदस्या सुप्रदा प्रकाश फातर्पेकर याचा सिंधुदुर्ग दौरा    

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाच्या सदस्या श्रीमती. सुप्रदा प्रकाश फातर्पेकर या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून दिनाक 6 जून 2022 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय येथे भेट देऊन महिला योजना व प्रकरणांचा आढावा घेणार आहेत. सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जुने नियोजन सभागृह येथे तसेच दुपारी 3 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.जी.काटकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा