You are currently viewing कात्रज (पुणे) तेथे रविवारी जागतिक पर्यावरण दिन

कात्रज (पुणे) तेथे रविवारी जागतिक पर्यावरण दिन

पुणे

ब्रह्मान्ड संस्थांनद्वारे रविवारी ५ जूनला सायंकाळी ४ वाजता कात्रज येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दोन झाडे लावा वाढवा, स्वतःचा ऑक्सिजन स्वतः मिळवा. ब्रम्हांड संस्थान सामाजिक राष्ट्र सेवा पुणे .कार्यक्रम पत्ता अचल फार्म सोसायटी, आगम मंदिर रोड. कात्रज धन्यवाद सम्पर्क 9423003232

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =