मोदी सरकारच्या आठ वर्षपुर्ती निमीत्त किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने शेतकरयांना मोदी सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी *शिवार बैठकांचे* आयोजन करण्यात आले आहे .
याचाच भाग म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावात शिवार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी परुळे पंचक्रोशीतील चिपी , कुशेवाडा , कर्ली , कोरजाई , भोगवे या गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
यावेळी जिल्हा सरचिटणीस व कीसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांनी यांनी मोदी सरकारच्या शेतकरयांसाठी असलेल्या विवीध योजनांची माहिती दिली तसेच मोदी सरकारच्या योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी बनवा असे आवाहन केले .
यावेळी जिल्हा चिटणीस निलेश सामंत , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर , ता.उपाध्यक्ष निलेश सामंत , प्रकाश राणे , शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे व सुनील चव्हाण , ग्रा.पं.सदस्य संतोष करलकर , महिला मोर्चाच्या प्राजक्ता चिपकर व रक्षीता गोवेकर , तात्या पवार , बुथप्रमुख महेश सावंत , बुथप्रमुख गणपत माधव , साईनाथ माडये , प्रकाश चव्हाण , विठोबा राणे , विठोबा मेस्त्री , महादेव सापळे , सुवर्णा सावंत , मनिषा दुधवडकर , संतोष परुळेकर , सहदेव कदम , जानु बुट्टे ,शेखर राणे , आना माडये , धनंजय चव्हाण , तात्या पवार , रघुनाथ करलकर , तानाजी माडये , बबन माडये , धनंजय चव्हाण , संजय परुळेकर , सुधीर पेडणेकर , संदेश पवार , सदाशिव सोनवडेकर , भालचंद्र सारंग , विशाल माधव , सुभाष घोलेकर , प्रथमेश नाईक , बाळा राऊळ , भाऊ परुळेकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते .