You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक सुशांत दळवी यांच्याकडून फर्नांडिस कुटुंबीयांना ताडपत्री सुपूर्द

सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक सुशांत दळवी यांच्याकडून फर्नांडिस कुटुंबीयांना ताडपत्री सुपूर्द

कणकवली

कळसुली गावतिल ख्रिस्ती बांधव मिनिन गिरगोल फर्नांडिस, मॅक्सी, फर्नांडिस,यांचे कौलारू घर आणि मातीच्या भिंती आहेत, खूप वर्षे, झाली, अजून घर मंजूर झालं नाही, आणि त्यांच्या घरात पाणी, यायच आणि इलेक्शनच्या वेळी काही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यायचे आणि आश्वासन देऊन जायचे, परत काही परतले नाहीत, खूप वर्षे कोणत्याही पक्षाने लक्ष दिले नाही, काल पाऊस पडला, त्यामुळे त्यांच्या घरात पाणी, आलं त्यांनी समाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक श्री सुशांत दळवी, यांना संपर्क केला असता, सुशांत दळवी यांच्या प्रयत्नाने, संपूर्ण घराला पुरणारी ताडपत्री देण्यात आली. त्यावेळी समाजीक कार्यकर्ते चंदू परब, संतोष सुतार, रुजाय फर्नांडिस, नंदकिशोर परब, टाॅनी फर्नांडिस, जाॅन फर्नांडिस, विठ्ठल आर्डेकर, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा