You are currently viewing दोडामार्ग आडाळी येथील राष्ट्रीय औषधी वनस्पती संशोधन संस्थांनचे लवकरच उदघाटन

दोडामार्ग आडाळी येथील राष्ट्रीय औषधी वनस्पती संशोधन संस्थांनचे लवकरच उदघाटन

केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवालजी यांना उदघाटनाचे निमंत्रण

 

दोडामार्ग :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी येथील राष्ट्रीय औषधी वनस्पती संशोधन संस्थांन चे लवकरच उदघाटन केले जाणार आहे.त्यासंदर्भात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवालजी यांना भेटून उदघाटनाचे निमंत्रण दिले.दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री सोनोवलजी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारले असून लवकरच उदघाटन करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा