You are currently viewing महिंद्रा अँड महिंद्रा ची स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल (एसयूव्ही) थारची पूर्णपणे नवीन व्हेरिएंट लाँच…

महिंद्रा अँड महिंद्रा ची स्पोर्ट्स युटिलिटी व्हीकल (एसयूव्ही) थारची पूर्णपणे नवीन व्हेरिएंट लाँच…

दिल्ली :

महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा लिमिटेडने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही XUV500 चं नवं W9 व्हेरिएंट लॉन्च केलं आहे.

या नव्या कारची किंमत दिल्लीच्या एक्स शोरूममध्ये १५.४५ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये महिंद्राने W10 व्हेरिएंटमधील अनेक फिचर्स दिले आहेत. Mahindra XUV500 W9 व्हेरिएंटमध्ये कंपनीने इलेक्ट्रीक सनरूफ, रिव्हर्स कॅमेरा विथ डायनॅमिक असिस्ट, ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम, इकोसेंस टेक्नॉलॉजी, अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो, इमर्जन्सी कॉल, ड्यूअल एअरबॅग्स असे खास फिचर्स दिले आहेत.

Mahindra XUV500 W9 मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. या कारची मुख्य स्पर्धा नुकतीच लॉन्च झालेली जीप कॅम्पस एसयूव्ही सोबत असणार आहे. यासोबतच एसयूव्हीच्या Hyundai Creta, Tata Hexa आणि लॉन्च होणा-या  Renault Captur या कारसोबतही असेल.

महिंद्राची ही एसयूव्ही २.२ लीटर मोटरसोबत मिळेल. हे इंजिन ३,७५० आरपीएमवर १४० पीएसची पावर आणि १,६०० ते २,८०० आरपीएमवर ३३० न्यूटर मीटरचा टॉर्क जनरेट करतं. महिंद्रा XUV 500 मध्ये ५ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.

मागील मॉडलच्या तुलनेत नवीन महिंद्रा थारमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. न्यू जनरेशन महिंद्रा थार एसयूव्हीमध्ये फर्स्ट इन-क्लास अॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्ससह सात इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम, इन्स्ट्रूमेंट कन्सोलसाठी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या एसयूव्हीमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस, हिल-होल्ड कंट्रोल, हिल-डिसेंट कंट्रोल यांसारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 3 =