यूपीएससीत महाराष्ट्रातील उमेदवारांचं घवघवीत यश
नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससी-२०२१ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससीच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत पहिल्या चार मुलींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी
1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)
2) ओंकार पवार (१९४)
3) शुभम भोसले (१४९)
4) अक्षय वाखारे (२०३)
5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)
6) पूजा खेडकर (६७९)
7) अमोल आवटे (६७८)
8) आदित्य काकडे (१२९)
9) विनय कुमार गाडगे (१५१)
10) अर्जित महाजन (२०४)
11) तन्मय काळे (२३०)
12) अभिजित पाटील (२२६)
13) प्रतिक मंत्री (२५२)
14) वैभव काजळे (३२५)
15) अभिजित पठारे (३३३)
१६) ओमकार शिंदे (४३३)
१७) सागर काळे (२८०)
१८) देवराज पाटील (४६२)
१९) नीरज पाटील (५६०)
२०) आशिष पाटील (५६३)
२१) निखील पाटील (१३९)
२२) स्वप्नील पवार (४१८)
२३) अनिकेत कुलकर्णी (४९२)
२४) राहुल देशमुख (३४९)
२५) रोशन देशमुख (४५१)
२६) रोहन कदम (२९५)
२७ ) अक्षय महाडिक (२१२)
२८) शिल्पा खनीकर (५१२)
२९)रामेश्वर सब्बनवाड (२०२)
३०)शुभम नगराले (५६८)
३१)शुभम भैसारे (९७)