You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारयांचा गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी केला सत्कार

वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारयांचा गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी केला सत्कार

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी पणजी येथील भाजपा प्रदेश कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतली असता , गोवा राज्याच्या निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सहभागाबाबत कौतुक करुन सत्कार केला . यावेळी गोवा राज्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा