सिंधुदुर्ग
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाभरात टोलमाफीसाठी सह्यांची व्यापक मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी दिली आहे. सर्व सिंधुदुर्ग वासियांनी या सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा देवुन उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन संदेश पारकर यांनी केले आहे.