You are currently viewing सुनिलभाऊं चा आज वाढदिवस

सुनिलभाऊं चा आज वाढदिवस

महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चविद्याविभूषित,असे सुसंस्कृत नेतृत्व !!!!,,,,,,,,,,, महाराष्ट्रात जे स्वच्छ चारित्र्याचे,कर्तबगार मंत्री होऊन गेले त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच सुनीलभाऊ,,,,,,,, ज्यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष हया नात्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला,त्या वेळच्या सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात फार मोठा संघर्ष केला,,,,,,,,,अनेक युवक नेते निर्माण केले,,त्यातील अनेकजण आमदार, खासदार,मंत्री झाले,,,,,,,आज मंत्री सुद्धा आहेत,,,,अशा हया अष्टपैलू नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली,,,,,सुनील भाऊ नी आमच्यावर निष्कलंक चारित्र्याचे राजकीय संस्कार केले,,म्हणूनच आम्ही आजच्या बदलत्या व बेभरवशाचा राजकारणात टिकून आहोत,,,,,आजच्या संधीसाधू लोकांच्या राजकीय मांदियाळीत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सुनीलभाऊ सारख्या, निष्कलंक, सुसंस्कृत, व अभ्यासु नेत्याची गरज होती,,म्हणूनच या राज्याचे व जनतेचे कल्याण व्हायला हवे तर सुनील भाऊं सारखे नेते विधिमंडळात व सत्तेवर असणे गरजेचे आहे,,,,,,,शेवटी जनतेचे दान हे महत्वाचे असते,,आणि येणाऱ्या काळात ते जनता जनार्दनाचे दान सुनिभाऊं च्या पारड्यात नक्कीच पडेल,,,,म्हणूनच !!!!!

आज हया शुभदिनी सुनीलभाऊ ना दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आणि जनकल्याणाचा हा रथ पुढे नेण्यासाठी परमेश्वराने शक्ती देवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
*शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबिय*,,,,,,
*माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष*,,,,,
*सिंधुदुर्ग*,,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा