You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी 10 वा. अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत कोविड आजार व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव. दुपारी 2.30 वा. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. रविंद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. सायं. 6.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोली, गोवा कडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + thirteen =