PGT
1इंग्रजी 02
2 हिंदी 01
3 गणित 04
4 भौतिकशास्त्र 01
5 रसायनशास्त्र 01
6 संगणक शास्त्र 04
7 रसायनशास्त्र 02
TGT
8 इंग्रजी 11
9 सामाजिक शास्त्र 14
10 हिंदी/संस्कृत 10
11 गणित/भौतिकशास्त्र 21
12 रसायनशास्त्र/जीवशास्त्र 07
13 संगणक शास्त्र 10
14 PET (पुरुष) 09
15 PET (महिला) 07
16 ART 07
17 मराठी 05
18 ग्रंथपाल — 08
19 PRT (प्राथमिक शिक्षक) — 70
20 PRT संगीत 05
21 पूर्वतयारी शिक्षक 06
शैक्षणिक पात्रता:
PGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed.
TGT: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed. (iii) CTET
ग्रंथपाल: 50% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवी
PRT : (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण/पदवीधर (ii) D.El.Ed/B.El.Ed./D.Ed./B.Ed. (iii) CTET
PRT (संगीत): 50% गुणांसह संगीत विषयात पदवी किंवा 10वी/12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह संगीत विषयात डिप्लोमा
पूर्वतयारी शिक्षक: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण (ii) नर्सरी शिक्षक शिक्षण/शाळापूर्व शिक्षण/D. E. C. Ed. /B.Ed. (नर्सरी)
वयाची अट: 12 जून 2022 रोजी, [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
PGT: 40 वर्षांपर्यंत
TGT, ग्रंथपाल: 35 वर्षांपर्यंत
PRT, पूर्वतयारी शिक्षक: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2022
ऑनलाइन लिंक
https://aees.gov.in/htmldocs/recruitment.html
(23 मे पासून कार्यान्वित होईल)
(👉 *आपण आमच्या विविध व्हाट्सअप समूहात समाविष्ट होऊ शकता त्यासाठी मला वैयक्तिक संदेश पाठवावे, ओळखीने नोकरी मिळवण्यासाठी कॉल अथवा मेसेज करू नये, नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये*)
___
आपण खालील TELEGRAM, YOUTUBE तसेच FACEBOOK चैनल ला जॉईन होऊ शकता.
TELEGRAM
https://t.me/timiratunitejakade
YOUTUBE
https://www.youtube.com/channel/UCTryLMprTbzXlzIE6HP0wAQ
👆 सबस्क्राईब करण्यास विसरू नये
FACEBOOK
https://www.facebook.com/groups/2401999590121255/
🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)