You are currently viewing तोंडवली फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखती

तोंडवली फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस मुलाखती

कणकवली :

तोंडवली येथील श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज येथे मेडिकल कोडींग, फार्मासिटिकल मार्केटिंग व प्रोडक्शन ऑफिसर यासारख्या पदांसाठी १८ पासून कॅम्पस मुलाखतींचे आयोजन केले आहे. २२ मे पर्यंत मुलाखती सुरू राहणार आहेत. बी फार्मसी उत्तीर्ण झालेले, सध्या बी फार्मसी च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. कालेकर, प्रा. मुढे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग ०२३६७-२४८५८९) संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य केदार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा