You are currently viewing कुडाळ येथे जिल्हा काँग्रेस चे सत्याग्रह पध्दतीने आंदोलन….

कुडाळ येथे जिल्हा काँग्रेस चे सत्याग्रह पध्दतीने आंदोलन….

कुडाळ

सोमवारी 5 ऑक्टोबरला कुडाळ येथे सकाळी १०.३० वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हाथरस येथील पिडीत मुलीला व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे नेते राहुलजी गांधी यांना सत्याग्रह करून पाठिंबा देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य,सर्व तालुका अध्यक्ष, फ्रंटल विभागाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eighteen =