You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील महाराणा प्रताप जयंती निमित्त श्री.जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन

वैभववाडी तालुक्यातील महाराणा प्रताप जयंती निमित्त श्री.जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन

वैभववाडी

वैभव वाडी येथील महाराणा प्रताप पुतळ्याला श्री.जयेंद्र रावराणे माजी बांधकाम व वित्त सभापती सिंधुदूर्ग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी , नेहा माईणकर नगराध्यक्ष,संजय सावंत उपनगराध्यक्ष, रोहन रावराणे ,डॉक्टर घोरपडे ,डॉक्टर निंबाळकर मॅडम ,रोहित रावराणे ,  विनोद रावराणे,समीर रावराणे अ.रा. विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 20 =