कोकणचे सुपुत्र, तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार खालील वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत.
*शनिवार, दिनांक १४ मे २०२२*
दुपारी १.०० वा.
एम.एम.असोसिएशन हॉल, महाड उत्पादक असोसिएशन सी.ए.टी.पी महाड एमआयडीसी (आयोजक: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र महाड)
सायंकाळी ५.०० वा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड (आयोजक: युथ क्लब ऑफ महाड)
*रविवार, दिनांक १५ मे २०२२*
सकाळी ९.०० वा.
ग्रामपंचायत कार्यालय सभागृह मुक्काम पोस्ट खांब, रोहा (आयोजक: ग्रुप ग्रामपंचायत खांब व एकता फाउंडेशन, वैजनाथ)
दुपारी १.०० वा.
को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा, मेढे, रोहा (आयोजक: को.ए.सो मेढे विभाग इंग्रजी शाळा)
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व काही प्रश्न व शंका असल्यास श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांना 9969657820 / 9768738554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.