You are currently viewing स्त्री आणि पुरूष

स्त्री आणि पुरूष

*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरच्या सदस्या लेखिका कवयित्री जयश्री पाटील यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*स्त्री आणि पुरूष*

💫💫💫💫💫💫

स्त्री आणि पुरूष

आहेत समान

दोघांना मिळावे

समान अधिकार

स्त्री आणि पुरूष

ऐका गाडीचे

दोन चाकं

मिळून चाले

स्त्री आणि पुरूष

करतात नौकरी

मिळवितात पैसे

ऐक समान

स्त्री आणि पुरूष

ऐक मेकाचे

पूरक

देतात ऐक

मेकास साथ

स्त्री आणि पुरुष

जगात भारी

यांची जोडी

दिसे सुंदरी

 

✍️जयश्री पाटील हैद्राबाद✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा