You are currently viewing डेगवे आंबेखणवाडी येथे सत्यनारायणाची महापूजा, रात्री हरिबुवा नातू यांचे कीर्तन

डेगवे आंबेखणवाडी येथे सत्यनारायणाची महापूजा, रात्री हरिबुवा नातू यांचे कीर्तन

बांदा

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने श्री ब्राम्हीनी तीर्थक्षेत्र डेगवे आंबेखणवाडी येथे मंगळवारी ३ मे ला सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद,४ वाजता भजन, रात्री ८ वाजता पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिहर नातू बुवा यांचे कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डेगवे आंबेखण वाडी ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा