You are currently viewing भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे बांदा येथे जल्लोषात स्वागत….

भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे बांदा येथे जल्लोषात स्वागत….

बांदा

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा कॉर्नर येथे भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. विक्रांत पाटील यांच्या भेटीदरम्यान युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री, जिल्हा युवा मोर्चा प्रवक्ता दादा साईल, युवा नेते आनंद शिरवलकर, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका कार्यकारणी सदस्य साईनाथ धारगळकर, सिंधुदुर्ग युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष मंदार पडवळ, संतोष पुजारे,संदीप बांदेकर,चेतन चव्हाण, दीपक गवस, संजय नाईक, स्वरूप वाळके, प्रिंतेश गुरव, ज्ञानेश्वर सरनोबत, प्रजेस सावंत, साई सावंत, सिद्धेश कांबळी, काशीनाथ केरकर, नारायण कांबळी, राजा सावंत, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, सुनील राऊळ, श्रीधर सावंत, स्वप्नील सावंत, सुश्मित बामबुलकर आदी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा