*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे उद्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*
*रविवार दिनांक ०१ मे २०२२*
*पहाटे ०४.४० वा.* १०१११ कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व गणपतीपुळे शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण
*पहाटे ०६.०० वा.* गणपतीपुळे शासकीय विश्रामगृह येथे आमगन राखीव ता.रत्नागिरी
*सकाळी ०९.०० वा.* गणपतीपुळे शासकीय विश्रामगृह येथून वाटदकडे प्रयाण ता.रत्नागिरी
*सकाळी ०९.३० वा.* जि.प.शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या एकसष्टीनिमित्त जिर्णोध्दार सोहळ्यास उपस्थिती. ता.जि.रत्नागिरी
*सकाळी ११.०० वा. वाटद येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण*
*दुपारी ३.०० वाजता* – वराड महाविदयालय स्नेहसंमेलनास उपस्थिती. ता. मालवण.
*सायंकाळी ५.०० वाजता* – आवळेगाव, ता. कुडाळ येथे महिला मेळाव्यास उपस्थिती.
*संदर्भ* – सरपंच आवेळगाव
*सायंकाळी ७.०० वाजता* – मुळदे, ता.कुडाळ येथे नुतन मुळपुरुष देवघर मंदिराच्या उद्घाटन सोहळयास उपस्थिती.
*रात्रौ ८.३० वाजता* – गुणाजी बुराण यांच्या विवाहप्रित्यर्थ स्वागत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ – श्री.पांडुरंग बुराण यांच्या निवासस्थानी, बावळाट (गवळीवाडी) ता.सावंतवाडी.
*सोमवार दिनांक २ मे २०२२ रोजी*
*सकाळी १०.०० वाजता* – तळगांव मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब यांच्या निवासस्थानी अभ्यांगतांच्या भेटीगाठी.
ता.मालवण
*सकाळी ११.०० वाजता* – शासकीय विश्रामगृह ओरोस
*सकाळी ११.३० वाजता* – आंबेरी पुलाचे भूमिपूजन, ता. कुडाळ
*दुपारी १२.३० वाजता* – श्री.चंद्रकांत कावले यांच्या मुलींच्या लग्नास उपस्थिती.
*स्थळ*: सौ.सुहासिनी मंगल कार्यालय मु.पो.कसाल छ.शिवाजी महाराज चौक हेदूळ फाटा कसाल
*सायंकाळी ४.०० वाजता* – गाव मोसम ग्राम देवालय श्री. रवळनाथ मंदिर समोर साकवाचे भूमिपूजन. राजापूर
*सायं ५.०० वाजता* -गाव कोंडये हायवे जवळ शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा. राजापूर