You are currently viewing आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव विजय नाईक यांचा रविवार दि. ०१-०५ -२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे*

 

१) सकाळी ०८:०० वा. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास तहसील कार्यालय मालवण येथे उपस्थिती.

 

२) सकाळी ०९:०० वा. मालवण शहर येथे राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत आ. वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन

 

३) सकाळी ०९ :३० वा. स्वच्छ सन्मान सोहळ्यास नगरपरिषद मालवण येथे उपस्थिती.

 

४) सकाळी १०:३० वा. दै. तरूण भारत नूतन कार्यालय उद्घाटन कार्यक्रमास ओरोस येथे उपस्थिती.

 

०५) दुपारी १२:०० वा. भूमिपूजन कार्यक्रमास कुंदे येथे उपस्थिती.

 

०६) दुपारी ०३:०० वा. सौ. हिराबाई वरसकर विद्यालय सुर्वणमहोत्सव कार्यक्रमास मौजे वराड येथे उपस्थिती

 

०७) सायं.०५:०० वा. ग्रामपंचायत सुवर्ण महोत्सव व रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास आंदुर्ले येथे उपस्थिती.

 

०८) सायं ०६:०० वा. महिला मेळावा कार्यक्रमास आवळेगाव येथे उपस्थिती.

 

०९) सायं ०७ :०० वा. मुळदे येथे उपस्थिती.

 

१०)रात्रौ ०८:०० वा.निवजे येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − fourteen =