You are currently viewing झाराप येथील श्री देवी भावई मंदिरात पून: प्रतिष्ठापना सोहळा

झाराप येथील श्री देवी भावई मंदिरात पून: प्रतिष्ठापना सोहळा

 *विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील झाराप येथे श्री देवी भावई मंदिरात पुन : प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त २ मे ते ७ मे २०२२ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी भावई जीर्णोध्दार व देवस्थान समिती घाडी- गावकर सेवेकरी आणि झाराप गावातील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 8 =