You are currently viewing बालपण

बालपण

भारतीय साहित्य व सांस्कतिक मंच कोल्हापूरच्या सदस्या लेखिका कवयित्री जयश्री पाटील यांची काव्यरचना

बालपण ची मज्जा
वेगळीच असते
तिथे तुझे माझे
काहीच नसते

बालपण असते छान
काहीच नसते काम
खेळत रहातो
रात्र दिवस करत आराम

बालपणात येते खूप मस्ती
करत राहतो उधळ पट्टी
कोणीच कोणास
काहीच बोलत नाहीत

बालपण पुन्हा येत नाही
तेच सगळ्यात खर जीवन
तीच मज्जा
खरी जगण्याची

💃जयश्री पाटील हैद्राबाद💃

प्रतिक्रिया व्यक्त करा