You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मोफत योग प्रशिक्षण

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मोफत योग प्रशिक्षण

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत सोमवार दि.२५ एप्रिल २०२२ ते दि.२१ जून २०२२ या कालावधीत नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये सकाळी ६ ते ७.३० वा. पर्यंत मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. वसुधा मोरे व त्यांच्या सहकारी योग प्रशिक्षण देणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =