You are currently viewing अनुराधा केसरकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन…

अनुराधा केसरकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन…

सावंतवाडी

अनुराधा अशोक केसरकर यांचे काल रात्री हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती डॉ. अशोक केसरकर, तर मुलगे डॉ अमित केसरकर आणि डॉ. गोविंद केसरकर असा परिवार आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या त्या भावजय होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 18 =