You are currently viewing आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव विजय नाईक यांचा शनिवार दि.२३.०४.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

१) सकाळी १०.३० वा. हॉटेल लेमन ग्रास कुडाळ येथे उपस्थिती.

२)सकाळी ११.३० वा. शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

३) दुपारी २.३० वा. श्री. उदय दुखंडे यांच्या निवासस्थानी वायंगणी येथे भेट.

४) दुपारी ०३.०० वा. ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे हीरकमहोत्सवी सोहळ्यास उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा