देवगड
पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या देवगड पवनचक्की गार्डन कडे जाणाऱ्या रस्ता पत्र्याचे कुंपण घालून बंद करण्यात आला आहे ही जागा आपल्या मालकीचा असल्याचं मालक संदीप साटम यांनी म्हटले आहे यामुळे ही जागा पत्रे लावून बंद करण्यात आली आहे यावर नगरपंचायत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
रस्ता बंद झाल्याने आता देवगड मधील पवनचक्की गार्डन समुद्रकिनारा झिप लींक या कडे जाता येणार नाही तसेच तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे व व गाड्या पार्किंग चा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे