You are currently viewing मराठा चेंबर ऑफ कॉमर्स – सिंधुदुर्ग कृषी विकास प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मेळाव्याचे आयोजन

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स – सिंधुदुर्ग कृषी विकास प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी मेळाव्याचे आयोजन

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स – सिंधुदुर्ग कृषी विकास प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी उद्योगाच्या उत्तेजनार्थ कमीत कमी जागा व खर्च, व अधिक नफा असा नर्सरी व्यवसाय, स्वतःची वेबसाईट, व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्केटिंग, अशा अनेक महत्त्वाच्या विषयी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक

मा. श्री. नितीनजी बांदेकर सर,
उद्योजक – पुणे
दिनांक /वेळ / व / स्थळ
1)शनिवार, दि. 23 एप्रिल,2022, दु. 03 वा.
श्री भवानी सभागृह, भवानी माता मंदिर जवळ,
तेली आळी,- कणकवली.
———————-‘—–
2)रविवार दि. 24 एप्रिल,2022, दु,03 वा.
C.F.C., एमआयडीसी गेस्ट हाऊस,
एमआयडीसी कुडाळ
——————————
3)सोमवार दि, 25 एप्रिल,2022. दु. 3 वा.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज,
सावंतवाडी.
—————-‘——————
या 3 ठिकाणी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, तरी जिल्ह्यातील तरुण कृषी उद्योजक, यांनी या कार्यक्रमात बहुसंख्येने सहभाग घ्यावा अशी विनंती,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा