You are currently viewing देवगड जामसंडे शहर मर्यादित कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन…

देवगड जामसंडे शहर मर्यादित कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन…

देवगड :

देवगड जामसंडे शहर भाजपा आयोजित भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म देवगड जामसंडे शहर मर्यादित कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २२ ते २३ एप्रिल रोजी कै. इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरी सांस्कृतिक भवन जामसंडे नजीक आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त संघाने यामध्ये सहभाग 19 एप्रिल पर्यत नोंदवावा असे आवाहन देवगड दयानंद पाटील, योगेश पाटकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + twenty =