You are currently viewing खासदार श्री. विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा..

खासदार श्री. विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा..

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

 

*गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२*

 

*रात्रौ ९.०० वाजता* – सुकळवाड(ता,मालवण) हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहन कार्यक्रमास उपस्थिती.

 

*शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२*

 

*सकाळी १०.३० वाजता* – सुकळवाड (ता.मालवण) ग्रा.पं. नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती.

 

*सकाळी ११.४० वाजता* – काळसे (ता.मालवण) BSNL मोबाईल टॉवरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.

 

*दुपारी १.०० वाजता-*

चि.अभिषेक जांभवडेकर आवळेगांव-लग्न सोहळ्यास उपस्थिती.

ठिकाण-मामाचे गाव हातेरी, मु.पो.हिर्लोक,ता,कुडाळ.

 

*दुपारी २.०० वाजता-* वर्दे (ता.कुडाळ) नागझरवाडी रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

 

*दुपारी ३.३० वाजता-*

विहंग गावडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.तिरवडे,ता,मालवण

 

*सायंकाळी ४.०० वाजता* – वडाचा पाट (ता.मालवण) ग्रामपंचायत नुतन ईमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.

 

*रात्रौ ८.३० वाजता-* श्री.विलास साळसकर शिवसेना तालुकाप्रमुख देवगड,साळशी यांच्या निवासस्थानी सत्यनारायण महापूजेला उपस्थित

 

सोईनुसार राजापूरकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा