You are currently viewing आ. नितेश राणेंनी बाबासाहेबांना केलं अभिवादन…!

आ. नितेश राणेंनी बाबासाहेबांना केलं अभिवादन…!

कणकवली :
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार नितेशजी राणे यांनी कणकवली येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, सर्व नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =