You are currently viewing माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाची लागण

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाची लागण

सिंधदुर्ग
खा.नारायण राणे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. स्वतःटि्वटर वर त्यांनी ही माहिती दिली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल असंही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =