You are currently viewing कणकवलीतील सेल्फी पॉइंट चा आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ..

कणकवलीतील सेल्फी पॉइंट चा आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ..

युवाई ला आकर्षण असलेला सेल्फी पाॅइंट..

कणकवली

नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालय नजीक च्या जागेत करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट चा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज रात्री 8 वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. युवाई ला आकर्षण असलेला हा सेल्फी पॉइंट आजपासून कणकवलीतील तरुण – तरुणींच्या सेवेत दाखल होणार. आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =