You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते इन्सुली प्रीमियर लीगचे उद्घाटन

सिंधुदुर्ग विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते इन्सुली प्रीमियर लीगचे उद्घाटन

सावंतवाडी

इन्सुली येथील गावकरवाडी प्रीमियर लीग चे उद्घाटन सिंधुदुर्ग विद्यार्थी काँग्रेसचे (NSUI) जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराठकर, माजी पं.स.सदस्य बबनराव राणे, ग्रामसेविका मेस्त्री मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर गावकर, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, बाळू मेस्त्री, विजय गावकर, सचिन पालव, संतोष मेस्त्री, अमित पालव, मयुर चराठकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा